Search
Close this search box.

विवेकानंद केंद्र, कात्रज शाखेच्या संस्कार वर्ग स्थापन पूजेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) | संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी १५१ पेक्षा अधिक ठिकाणी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांच्या संस्कार वर्ग स्थापन पूजांचा भव्य सोहळा पार पडला. या उपक्रमांतर्गत कात्रज, पुणे येथे देखील उत्साहपूर्ण वातावरणात संस्कार वर्ग सुरू करण्यात आला. लहानग्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीची बीजे रोवून चारित्र्य निर्माण करण्याचा आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा

विवेकानंद केंद्र, कात्रज शाखेच्या संस्कार वर्ग स्थापन पूजेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) | संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी १५१ पेक्षा अधिक ठिकाणी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांच्या संस्कार वर्ग स्थापन पूजांचा भव्य सोहळा पार पडला. या उपक्रमांतर्गत कात्रज, पुणे येथे देखील उत्साहपूर्ण वातावरणात संस्कार वर्ग सुरू करण्यात आला. लहानग्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीची बीजे रोवून चारित्र्य निर्माण करण्याचा आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा देण्याचा उद्देश या वर्गामागे आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनिल रेळेकर (अध्यक्ष — पुणे पोलीस मित्र, अध्यक्ष — एस. पी. इंटरनॅशनल स्कूल व अमर एज्युकेशन सोसायटी आंबेगाव पठार, संचालक — इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ) यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कात्रज संस्कार वर्गाचे कार्यकर्ते शरद माने, शैलजा खळदकर, ज्योती जगताप, आरती वैद्य, अतुल थोरवे, दीक्षा मवाल, इशिता पटेल, भावना राठोड, अनुष्का इंगळे, श्रुतिका बिडकर, वृषाली जगताप, कडू दादा, पासलकर दादा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?